Monday, 8 March 2010

ना. घ. देशपांडे यांच्या कविता

ना. घ. देशपांडे आज हयात नाहीत. पण त्यांच्या कविता आजही चिरतरुण आहेत. सुधीर फडके यांनी त्या स्वरबद्ध केल्या आहेत. कंचनिचा महाल ही त्यांची कविता त्यांच्या चाहत्यानी विशेष उचलून धरली. खुनगाठी हया त्यांच्या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. शृंगार रस पूर्ण कविता वर अनेकांनी आक्षेप घेतले. ना. घ. च्या काही विशेष लोकप्रिय कविता खास वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत-