अंतरीच्या गूढ गर्भी

अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले


एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटलेदूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू

रंगले आभाळ पूर्वी : तेच आता फाटलेएकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले

वंचनेने तोडले ते, स्नेहतंतू आतलेशेवटी मंदावलेल्या वादळी वा-याप्रमाणे

राहणे झाले दिवाणे, ते गीत गाणे कोठलेगीत - ना. घ. देशपांडेसंगीत - राम फाटक (जी. एन्‌. जोशी)स्वर - सुधीर फडके (जी. एन्‌. जोशी)